चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेश पोपट यांची हत्या
चिखली : चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात दि.१६ नोव्हेंबरच्या रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला दोन दरोडेखोरांनी केलेल्या...
