विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी भाजयुमो व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
खामगांव : अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर २६...
