खाजगी फिजिशियन डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयात सेवा देऊन सहकार्य करावे – डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता त्यांना सेवा देण्यासाठी फिजिशियन डॉक्टरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात राष्ट्रीय कार्य म्हणून जिल्ह्यातील...
