बालकांना अतिसारापासून रोखणार; ओआरएस, झिंक गोळ्यांचे वाटप होणार !
जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण कार्यक्रम बुलढाणा : पावसाळ्यात पाच वर्षांखालील बालकांना अतिसार या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारापासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यात...