अरविंद शिंगाडे यांच्या ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ चे प्रकाशन.
बुलडाणा : खामगाव येथील शिक्षक, निवेदक, साहित्यिक अरविंद शिंगाडे यांच्या ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन दि .२ फेब्रुवारी २०२०ला वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात...
