महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचलकांच्या मानधन होणार वाढ – राज्याध्यक्ष सुनीताताई आमटे
संगणक परिचालक बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने राज्याध्यक्ष व मुख्यमंत्री यांचे मानले आभार… महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना (AWB/3466) संघटना स्थापन झाल्यापासून लढा सुरू आहे. आणि...