जिल्ह्यात वारा व अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट ; गहू, हरभरा पिकाला फटका
बुलडाणा – काल बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतात उभे...
