टिव्ही जर्नालिस्ट असोशिएशनच्या वतीने बुलडाण्यात 8 जानेवारीला रक्तदान शिबिर
रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन बुलडाणा : पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 8 जानेवारीला बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे रक्तदान...
