July 22, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०८ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६८१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २६ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे. सध्या रूग्णालयात दोन कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे.
तसेच आज १६ मे रोजी ०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०८ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ७२ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

आज आवतन घ्या, उद्या जेवायला या..”! पोळ्याच्या निमित्ताने बैलांची खांद शेकणी; आज बैलांचे होणार पूजन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 15 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 01 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन दोघांच्या आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!