July 22, 2026
बुलडाणा

मंत्रीपदी डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शपथ घेतल्यावर सिंदखेडराजा मतदार संघात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष..

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याने सिंदखेडराजा सह जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आलाय .. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केलाय .. डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांचे अतिशय जवळचे मानल्या जातात आणि 5 वेळ आमंदार म्हणवून ते निअवडणून आलेलं आहेत.. तर यापूर्वी सुद्द ते मंत्री राहिलेले आहेत ..

Related posts

ती बेकायदेशीर हर्राशी पुढे ढकलण्यात आली….

nirbhid swarajya

कांद्यावरील निर्यात शुल्क मागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

nirbhid swarajya

अवकाळी पाऊसाने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकला

nirbhid swarajya
error: Content is protected !!