September 5, 2026
जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण शेगांव सामाजिक

जलंब येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन या कार्यक्रमाचे आयोजन…

शेगांव:जलंब येथील आज दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी अंगणवाडी क्रमांक एक येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ वानखडे उपस्थीत ह तसेच अंगणवाडी सेविका वानखडे यांनी गरोदर असणाऱ्या महिलांना तसेच लहान बाळांना कुपोषण पासून कसे दूर करायचे या विषयावर मार्गदर्शन केले.सप्टेंबर महिन्यात १ ते ३० सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महा अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे.अंगणवाडी सेविका या शासनाच्या विविध होत असलेल्या कामात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वाचे असते संचालन अंगणवाडी सेविका तर,आभार मानले. यावेळी गावातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,लहान मुले,गावातील गरोदर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related posts

भंगाराच्या दुकानाला भीषण आग

nirbhid swarajya

वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

निसर्गाची समृद्धी ग्रुप तर्फे ४०० रोपांची लागवड

nirbhid swarajya
error: Content is protected !!