November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ सामाजिक

श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाची कार्यकारणी गठीत,अध्यक्षपदी तुशार चंदेल तर सचिवपदी विक्की पवार यांची निवड…

खामगांव: स्थानिक बालाजी प्लॉट भागातील श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवकरीता मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यासाठी मंडळाचे सदस्य,वरिष्ठ सदस्य अनिलसेठ खंडेलवाल,शंकरभाऊ परदेसी,सुमीत पुर्वे,आशिष राठी,संदिप शिगटे आशीष शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी बैठक होवुन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यामध्ये गणपती उत्सवाकरीता अध्यक्ष म्हणून तुशार कन्हैया चंदेल, उपाध्यक्ष निलेष गेंदालाल शर्मा, सचिव विक्की पवार, सहसचिव आशीष राठी, कार्याध्यक्ष श्याम शर्मा, कोषाध्यक्ष करण परदेसी, आखाडा प्रमुख दिनेश चंदेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून संतोश परदेसी, लवकेश शर्मा, संदिप शिगटे, भरत परदेसी, विक्की मिरदवार, सुमित पुर्वे,आमंत्रीत सदस्य म्हणून बबलुसेठ राठी, अनिलसेठ खंडेलवाल, शंकरभाऊ परदेसी,अनिलभाऊ पातकर, मोहनभाऊ परदेसी,संजय शर्मा,अरुण मामा शिंगटे, अशोक परदेशी डॉ.गौरव गोयनका, शैकी खंडेलवाल, नितीन चौकसे, दिपक परदेसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts

Malaika Arora: I Have Evolved A Lot In Terms of Fashion

admin

कॉलेज ऑफ मॅनेजमेंट विज्ञान विभागाची “ईश्वेद “ बायोटेक कंपनीला भेट

nirbhid swarajya

जखमी हरिणीला वाचविण्यात अपयश

nirbhid swarajya
error: Content is protected !!