January 6, 2025
अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण

गुंजकर ज्यु अँड सीनिअर कॉलेज मध्ये गणपती विसर्जन सोहळा संपन्न..

खामगांव : आज १८ सप्टेंबर रोजी गुंजकर ज्यु अँड सीनिअर कॉलेज येथे आयोजित गणपती विसर्जन सोहळा संपन्न झाला. आठ दिवस गणपती उत्सव दरम्यान श्री गणपती बाप्पा ची मनोभावे पूजा करून आज बाप्पा ला निरोप देण्यात आला.

यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.महाप्रसाद नंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर यांच्या हस्ते गणपतीची विसर्जन पूजा करून विसर्जन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर ,सचिव सौ सुरेखाताई गुंजकर, ज्यू कॉलेज चे प्राचार्य प्रा.सतिश रायबोले सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बनकर मॅडम, उपमुख्याध्यापक अल्हाट सर,

प्रा. भगत सर,प्रा भाटिया सर,प्रा विरघट सर, प्रा फरहान सर, प्रा सौ जाधव मॅडम,प्रा सौ पिंगळे मॅडम, प्रा.डॉ घई मॅडम, राखी व्यवहारे मॅडम, अंभोरे मॅडम, लाव्हरे मॅडम, सांजोरे मॅडम, कुलकर्णी मॅडम, मोरे मॅडम, जंजाळ मॅडम, डाबरे मॅडम, गावत्रे मॅडम , वांडे सर, राऊत सर , ब्राम्हणे सर, घोडके सर, अविनाश ठाकरे , संदिप सातपुते , निलेश कवळे , दामूभाऊ मिसाळ , तायडे भाऊ ,शिवा ठाकरे ,इंगळे, स्वप्नील काळे, अगिनकर काका, तळपते भाऊ, डांगे भाऊ, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच गणपती उत्सव विद्यार्थी समिती मध्ये ,आदित्य गुंजकर ,अभी भिसे, अभि जगताप, हर्षल राठोड,प्रतीक तायडे,ओम हुंडीवाले,गौरव पाटील ,सौरभ मिसाळ,अनिकेत भारसाखळे सोबत सर्व शाळेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थीत होते.

Related posts

खाजगी कोविड रुग्णालयाचे देयके तहसिलदारांकडून तपासणी केल्याशिवाय रुग्णांनी अदा करू नये – डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

वरुड येथील युवक शेतकऱ्याचा विषबाधा होऊन मृत्यू

nirbhid swarajya

ट्रक व मोटार सायकल चा अपघात पत्नी व मुलगा ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!