कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…
खामगाव:तालुक्यातील कुंभेफळ, टाकळी, भालेगाव, ज्ञानगंगापुर, शिवारात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.परंतु अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी लाल पडून पूर्णपणे जळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर...
