राजपुताना ट्रॅव्हल्स च्या धडकेत वृद्धाचा मृत्यू , ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल…
शेगाव: राजपुताना ट्रॅव्हल्सच्या धडके दरम्यान 85 वर्षीय वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत माहिती अशी की धनेगाव तालुका बाळापूर हल्ली मुक्काम वारकरी नगर...
