माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलनाच्याअध्यक्ष पदी अँड.श्रीकांत तायडे तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार गजानन राऊत यांची निवड
खामगांव : माळी सेवा मंडळ खामगाव द्वारा आयोजित माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन, शेगांव,जि बुलडाणा, वर्ष 27 वे च्या नियोजनाची सभा दिनांक 30...