जिल्ह्यात आज प्राप्त 695 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 151 पॉझिटिव्ह
121 रूग्णांना मिळाली सुट्टीबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 846 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 695 अहवाल...
