‘मास्क नाही, प्रवेश नाही’ जाणीव जागृती मोहिमेची सुरुवात ; पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सुरूवात
वाहनाला स्टीकर लावून स्वत:पासून सुरू केली जनजागृती बुलडाणा : माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत कोविडपासून बचावासाठी जनजागृती करण्यात...
