खडकपूर्णा प्रकल्प 70 टक्क्यांवर; 19 गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेला खकडपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्प 70.12 टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा...
