सतत लाईट जात असल्याने गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
मलकापुर : मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दितील विविध नगरांमधील लाईट गेल्या तिन दिवसांपासुन सतत रात्री-बेरात्री जात असल्याने आज वाकोडी ग्रामपंचायतचे सदस्य गजानन ठोसर,दिपक गाढे,अशोक राजपुत,राहुल...
