सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून एसटी वाहकाच्या पत्नीचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान
खामगाव : कोरोना संकटात संपुर्ण जग होरपळून जात असतांना महाराष्ट्रात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर...
