जेसीबी खाली आल्याने युवकाचा मृत्यू मात्र खून झाल्याची सर्वत्र चर्चा पोलिसांनी केला अपघाताचा गुन्हा दाखल .
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याचा खामगाव तालुक्यातील वाडी भागातील टेक्निकल शाळेसमोर मुलींच्या नवीन वसतीगृहाचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काल रात्री या दरम्यान वस्तीगृहाच्या गेटजवळ जेसीबी...