श्री नवयुवक मानाची कावड यात्रे च्या वतीने सोमवारी निःशुल्क शववाहिका व वैद्यकीय साहित्य सेवेचा शुभारंभ तथा लोकार्पण सोहळा…
बुलढाणा : जिल्ह्यातील सर्वात जुनी मानाची श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने या वर्षी पासुन धार्मिक कार्यक्रमासोबत सामजिक उपक्रम रावबिण्याचा संकल्प कावडयात्रे चे सर्वेसर्वा अध्यक्ष...
