नगरसेवक सतिषआप्पा दुडे यांच्याकडून सफाई कर्मचार्यांना किराणा साहित्य वाटप
स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम खामगाव : लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रभाग क्र. 6 चे नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार सतिषआप्पा दुडे यांनी आज...
