बुलडाणा – बोथा – खामगाव मार्ग ३० दिवस राहाणार बंद
बोथा मार्ग वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बुलडाणा : विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. कंत्राटदाराने यासाठी...
