‘क्रेडाई’ बांधकाम व्यवसायिकांच्या पाठीशी प्रमोद खैरनार खामगाव शाखा गठीत – अध्यक्षपदी देवेश भगत…
खामगाव : बांधकाम व्यवसायाशी निगडित क्रेडाई संघटना ही राष्ट्र पातळीवरील मोठी संघटना असून बांधकाम व्यवसायिकांच्या पाठीशी सदैव उभी राहील अशी ग्वाही संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष...
