शेतीच्या नुकसानीचे अहवाल लवकरात लवकर सादर करावा : पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन! बुलडाणा : दि.10 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. पावसामुळे बऱ्याच...
