धारातीर्थ परीसर व दैत्यसुदन मंदीराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
विकास कामांबाबत दिल्या सुचनासेल्फी घेऊन सरोवराचे केले छायाचित्रण बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी...
