खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी “भारत नेट” चा कारभार चालतो फक्त व्हाट्सअप वरच…
खामगाव: तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत नेट’ या मोहिमेसाठी सरकारने ग्रामीण भागात ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट पोहोचवण्यासाठी ‘भारत नेट’ या उपक्रमाची सुरुवात...
