मेरा खुर्द येथील घटनेचे चिखलीत तीव्र पडसाद, तणावपूर्ण शांतता
चिखली-: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मेरा खुर्द येथील काही युवकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपस्थित...
