पिकवीमा तात्काळ मंजूर करा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी
जळगाव जा. : पिकवीमा तात्काळ मंजूर करण्याकरीता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रसन्नजीत पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात असे...
