बैंक ग्राहक बनले चोरट्याचे लक्ष्य ! बँक व्यवस्थापनाने दक्षता घेण्याची गरज…
खामगाव : अलीकडच्या काळात शहरात भरदिवसा लुटमारीच्या घटना घडत आहेत.यामध्ये आता चोरट्यांकडून बँक ग्राहकांना लक्ष्य बनवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. परंतु एखाद्या ग्राहकाने बँकेतून मोठी...
