माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात वंचित चे उमेदवार अनिल अंमलकार यांची पोस्ट ला तक्रार…
डॉ राजेंद्र शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार… पदवीधर मतदान संघाची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे.उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी...
