पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विदर्भात पहिला गुन्हा दाखल… बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये गुन्हा दाखल…एक आरोपी अटक तर दोन फरार…
दिवसेंदिवस पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू करण्यात आला आणि याच कायद्यांतर्गत विदर्भातील पहिला गुन्हा बुलडाणा...
