स्त्री रूग्णालय व सामान्य रूग्णालयातील अलगीकरण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
बुलडाणा : स्थानिक स्त्री रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड -19 रूग्णांच्या अलगीकरण कक्षाची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ७ एप्रिल रोजी पाहणी केली. यावेळी...
