माहिती अधिकारात माहिती न देणे लागले जिव्हारी … 1 विद्यमान व 3 तत्कालीन माहिती अधिकाऱ्यांना प्रत्येकी 25 हजाराचा दंड..!
माहिती अधिकारामधून सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा माहिती मागवु शकतो मात्र माहिती अधिकार अधिनियमान्वये मागविण्यात आलेली माहिती विहित मुदतीचे आत न दिल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी कार्यालय खामगाव...
