कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीक कर्ज वितरणाचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी
खरीप हंगाम पीक कर्ज वितरण बैठक बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीमुळे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाचा मोठा आधार मिळणार आहे. बँकांनी कुठल्याही प्रकारे...
