जिल्ह्यातील 15 मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द
मुंबई दारूबंदी कायद्यातंर्गत जिल्हाधिकारी यांची कारवाई बुलडाणा : राज्यात कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. सदर टाळेबंदी अर्थात...
