शेगाव पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एलसीबीच्या जाळ्यात
शेगाव : हायमास्ट दिवे बसविल्याचे बिल काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगाव पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज पंचायत...
