बुलढाणा : येथील बालसुधार गृहात रात्रीच्या सुमारास 2 मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार आज सकाळी उघडकिस आल्याने एकच खळबळ उडालीय. बुलढाणा शहरात चिखली...
खामगाव : जलालपुरा येथील वसतकार यांच्या दूध डेरी समोर अज्ञात चोरट्यांनी 45 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल 3 डिसेंबर...
खामगाव : उसनवारीचे पैसे मागितल्यामुळे लोखंडी आरीने मारहाण करून चाकूने डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटनादोन दिवसांपूर्वी घडली आहे. तालुक्यातील उमरा-लासुरा येथील रहिवासी...
शेगाव: २६ नोव्हेबर रोजी रात्री ९:३० वाजता च्या दरम्यान येथील शिवाजी चौकात उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या पथकाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करत असताना टिप्पर पकडल्याची माहिती...
फटाक्यांचा साठा तात्काळ जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश खामगांव : शहरातील गोपाल बाबूलाल अग्रवाल यांच्या शिरजगाव देशमुख येथील अग्रवाल फटाका केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच परवाना रद्द...
खामगाव : तालुक्यातील शेलोडी येथे ब्रिस्टॉल न दिल्याच्या करणावरुन किराणा गोडावुनला आग लाऊन २ लाख ५० हजारचे नुकसान केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे....
शेगाव : भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना 28 ऑक्टोबररोजी रात्री 10.15 वाजता शेगाव – खामगाव रोडवरील माऊली कॉलेज...
खामगाव : स्थानिक कॉटन मार्केट परिसरात मजूरी करणारे शामराव पांडुरंग इंगळे (५५) हे आज २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झोपलेले असताना ट्रक क्र.एमएच२८-एबी-८२३८ च्या...
खामगांव : मागील काही दिवसापासुन शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. पंकज स्वीट किराणा दुकान तसेच लक्ष्मी ट्रेडिंग होलसेल किराणा दुकान फोडून चोरी...