जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे 21 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हिमाचल प्रदेश मध्ये अडकले
विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू शेगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थी...
