April 18, 2025
जळगांव जामोद

खून का बदला खून से..

जळगाव जा. : सातपुड्याच्या अंबाबरवा अभयारण्यात मृत्यूचा थरकाप उडविणारी घटना ११ जून रोजी सिपना वन्यजीव विभाग धारणीच्या उजेडात आली. अस्वलाने पिल्लासह हल्ला जारिदा वनपरिक्षेत्रातील जारीदा चढवून २ आदिवासींना लचके तोडून ठार गावात ४ ऑगस्ट २०१० रोजी घटनेत मारल्याचे प्रकरणाला वन्यजीव विभागाच्या तपासात कलाटणी मिळाली आहे. प्रतिबंधीत वनक्षेत्रातील खंड क्र. ३५७ मध्ये बांबुची अवैध तोड करण्यासाठी गेलेल्या एकूण ८ आदिवासी शिकाऱ्यांनी मादी अस्वलाच्या दोन पिल्लांना सुध्दा पिल्लांना डिचवून ठार मारले होते. त्यामुळे चवताळलेल्या मादी अस्वलाने खूनका बदला खूनसे या प्रमाणे समोर असलेल्या २ आदिवासी अशोक मोतीलाल गवते वय २९ वर्षे व माना उर्फ शिवराम बंडू गवते यांना लचके तोडून ठार केले होते यातील ६ जण पळून गावात आल्याने वाचले.  हा सर्व प्रकार अटकेतील साथीदारांनी पाहिला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या खळबळ जनक घटनेचे वन्यजीव विभागाने सत्य उलगडले आहे. वेगाने तपासचक्र फिरवून सहा. वनसंरक्षक आवारे यांनी उपरोक्त घटनेतील संदर्भात दोन मृत व ६ साथीदारांसह वन्यजीवांच्या शिकारी प्रकरणी अप नंबर अप. नं. २७/११०७ भारतीय वन अधिनियम समोर हजर केले असता त्यांना १८ जून रोजी १९२७ चे कलम २,९, २६, २७, २९, ३०, गुरुवार पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. ३९ ५० व ५१८१ सी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी 14 जून रोजी सोनाळा पोलीस स्टेशन समोरून आरोपी शिकारी आदिवासी बाबू जांभुळकर व 60 वर्षे चिचारी, मुन्ना चंदू चिंचोलकर वर 45 वर्षे निमखेडी, हाबु सोन्या पवार वय ४६ वर्षे मृतकांचा जावाई, राजू शालीग्राम कासोटे वय ३१ वर्षे, कृष्णा मोतीलाल गवते चिचारी, अंकेश छगन पवार वय २९ वर्षे यांना चौकशीसाठी ताब्यात घेवून अटक केली.  त्यांना १५ जून रोजी या शिकारी प्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्रामपूर यांचे समोर हजर केले असता त्यांना १८ जून रोजी गुरुवार पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

Related posts

नांदुरा जळगाव जामोद महामार्गावर भीषण अपघात…

nirbhid swarajya

सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन करा नाईक कृषी विद्यापीठाचे आवाहन..

nirbhid swarajya

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!