दिनांक १२ जानेवारी 2020 राजमाता जिजाऊ जन्मदिनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात शिवधर्म पीठावर निर्भिड स्वराज्य साप्ताहिक वृत्तपत्राचे विमोचनाचा कार्यक्रम पार पडला..त्यावेळी युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब,छत्रपती यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले,युवराज्ञी संयोगिता संभाजी राजे भोसले,ना.डॉ. राजेंद्र शिंगणे(अन्न व औषध प्रशासन,महा. राज्य), खा.प्रतापराव जाधव (बुलडाणा लोकसभा मतदार संघ),उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर,सौ.बाबिताताई ताडे (कोण बनेगा करोडपती विजेत्या),माजी आमदार रेखाताई खेडेकर,कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ),इंजि विजय घोगरे (प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ), इंजि. मधुकर मेहेकरे (महासचिव मराठा सेवा संघ), श्री.मनोज आखरे (प्रदेशाध्यक्ष संभाजी बिग्रेड),स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर,सौरभ खेडेकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर,श्री.पांडुरंग डोंगरे,अभिनेता सयाजी शिंदे,ऋतुजा भोसले (टेनिसपटु),प्रणाली घोगरे (प्रसिध्द अभिनेत्री) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी विविध राज्यातील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच निर्भिड स्वराज्यचे परिवाराचे अमोल गावंडे,कुणाल देशपांडे,नितीन सुर्वे,शिवाजी भोसले,साक्षी पाटील,तेजल पाटील,निखिल शहा,रविराज सुरडकर,यांचासह निर्भिड स्वराज्य परिवाराचे सदस्य उपस्तीत होते