खामगाव पोलीस विभागातर्फे अमली पदार्थ व्यसनमुक्ती करता जनजागृती रॅली…
मिशन परिवर्तन नशा मुक्त बुलढाणा विशेष उपक्रमा अंतर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ व ड्रग्ज विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन...