अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या रथयात्रेचे खामगावात स्वागत
आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी;देशभर सामाजिक समरसतेची जनजागृती खामगाव:आर्थिक आधारावर आरक्षण, सामाजिक समरसता आणि क्षत्रिय महापुरूषांच्या इतिहासाच्या संरक्षणासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने ९ आॅगस्ट ते ७...