तालुकास्तरीय महाआवास अभियान पुरस्कारांचे वितरण ग्रामपंचायत लासुरा खुर्द ला मिळाला प्रथम पुरस्कार
शेगाव:- पंचायत समितीच्या वतीने महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासक तथा गटविकास अधिकारी सतिष...
