Month : March 2022
डाक विभागाकडून आधार शी मोबाईल नंबर जोडणी मोहीम सुरू
खामगाव:भारतीय डाक विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना आधार लिंक करून देण्यात येत आहे.५० रू शुल्क घेऊन मोबाईल नंबर आधार शी लिंक करण्यात येत आहे....
बोरजवळयात शेतात बिबट्याने केली वासराची शिकार
शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण खामगाव :- तालुक्यातील बोरजवळा येथील शेतात बिबट्याने एका वासराची शिकार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.निलेश मधुकर मुऱ्हे हे शेतात...
प्रेमात जीव देण्याची धमकी देत व्हाट्सॲपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून विध्यार्थीनीची बदनामी : तरुणाविरुद्ध गुन्हा
खामगाव– २३ वर्षीय विद्यार्थीनीच्या सोबत शिकणाऱ्या तरुणाने प्रेम केले नाही तर जीव देईल अशी धमकी देत प्रेम करायला भाग पाडले .आणि काही दिवस फोनवर बोलल्यानंतर...
गायगांव बुद्रुक येथील उपसरपंचा विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
शेगाव : तालुक्यातील एका गावातील महिलेचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याप्रकरणी गायगाव बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंच विश्वास महादेव सोनोने विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल...
श्रीनिवास होंडा च्या भव्य लोन एक्सचेंज मेळाव्याचे थाटात उद्घाटन
मेळाव्यात ग्राहकांना विविध ऑफर खामगांव:-असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव नांदुरा रोड वरील श्रीनिवास होंडाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दि.23...
अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव च्या वतीने क्रांतिकारकांना अभिवादन
स्व. अण्णासाहेब पाटील व क्रांतिकारक भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना स्मृतिदिना निमित्त अभिवादन करत व सामान्य रूग्णालयात केले अन्नदान वाटप खामगाव :-देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे...
प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खामगाव:-प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,२२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नांदुरा तालुक्यातील गोसींग शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.शेख अल्ताफ शेख शकील(२२,...
शेगाव वादग्रस्त वाहन चालक सातभाकरे यांच्या विरुद्ध कारवाई करावी:- काळे यांची जलंब पोस्टे ला तक्रार
शेगांव:-शासकीय पदाचा व शासकीय वाहनाचा गैरवापर करून शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर ,ग्रामस्थांवर खोट्या केसेस दाखल करून ञास देणाऱ्या शेगाव येथील तहसील कार्यालयातील शासकीय गाडीवर असलेल्या वादग्रस्त...
तापमानाला रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज: हवामान अभ्यासक पंजाबराव डख
खामगाव: तापमान वाढल्याने पाऊसही वाढला म्हणून पुढील काळात दुष्काळ पडणार नाही असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी २० मार्च रोजी तुकाराम महाराज बीज निमित्त...
