राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी ज्ञानगंगापूर येथे साजरी
खामगांव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानगंगापूर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी तुकडोजी...
