ओ.बी.सी. आरक्षण मिळल्याशिवाय महाविकास आघाडीला स्वस्थ बसू देणार नाही – आ.ॲड आकाश फुंडकर
खामगांव : संपुर्ण राज्य़भर भारतीय जनता पार्टीतर्फे ओ.बी.सी आरक्षणसाठी आंदोलन करण्यात आले. संपुर्ण बुलढाणा जिल्हयात देखील ठिकठिकाणी ओ.बी.सी.आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. खामगांव येथे राष्ट्रीय महामार्ग...
