सत्ताधारी शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांचे ऍट्रॉसिटी बाबत धक्कादायक वक्तव्य!
व्हायरल क्लिप मध्ये मुख्यमंत्र्याच्या मातोश्री निवासस्थान व गृहराज्यमंत्र्यांच्या उल्लेख… खामगांव : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालणारं सरकार म्हणून महाविकास आघाडीची ओळख आहे. सत्तेत शिवसेने सोबत काँग्रेस...
